अंतराळ विज्ञान आणि खगोलशास्त्र आंतर विद्यापीठ केंद्रामध्ये ४ जागा

अंतराळविज्ञान आणि खगोलशास्त्रशास्त्र इंटर-युनिव्हर्सिटी सेंटर, पुणे यांच्या आस्थापनेवरील वैज्ञानिक प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ४ जागा  भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन तसेच ऑनलाईन ई-मेल पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदाच्या एकूण ४ जागा
वैज्ञानिक आणि तांत्रिक अधिकारी आणि हिंदी अधिकारी पदाच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ११ आणि २७ सप्टेंबर २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

ई-मेल पत्ता – rajbhasha@iucaa.in (हिंदी अधिकारी)

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});