इंडो-तिबेट सीमा पोलीस दलात (ITBP) विविध पदांच्या एकूण ८१ जागा
इंडो-तिबेट सीमा पोलीस दल (ITBP) यांच्या आस्थापनेवरील हेड कॉन्स्टेबल पदांच्या एकूण ८१ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याकरिता पात्रताधारक इच्छुक उमेदवारांना दिनांक ८ जुलै २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत.
कॉन्स्टेबल पदांच्या ८१ जागा
हेड कॉन्स्टेबल पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ वर्ष ते २५ वर्ष दरम्यान असावे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ९ जून ते ८ जुलै २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!