विक्रम साराभाई अवकाश केंद्र यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ७ जागा

तिरुवनंतपुरम येथील विक्रम साराभाई अवकाश केंद्र (स्पेस सेंटर) अंतर्गत लिक्विड प्रोपल्शन सिस्टम सेंटर यांच्या आस्थापनेवर वैज्ञानिक/ अभियंता पदांच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

वैज्ञानिक/ अभियंता पदांच्या ७ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ९ नोव्हेंबर २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.