राष्ट्रीय उच्च-गती रेल्वे कॉर्पोरेशनच्या आस्थापनेवर विविध पदांच्या २६ जागा

राष्ट्रीय उच्च-गती रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड, नवी दिल्ली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या २६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २६ जागा
सहाय्यक व्यवस्थापक, व्यवस्थापक, सीएडी डिझाइनर, वरिष्ठ व्यवस्थापक, एजीएम/ जेजीएम/ डीजीएम, उपप्रादेशिक-सीपीएम आणि सल्लागार/ उपसल्लागार पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ नोव्हेंबर २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जनरल मॅनेजर (एचआर), नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड,
एशिया भवन, रोड -२०५, सेक्टर -९ द्वारका, नवी दिल्ली, पिनकोड- ११००७७

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.