मुंबई येथील पोर्ट ट्रस्ट यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ३ जागा

मुंबई पोर्ट ट्रस्ट, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून उपसभापती पदाकरिता  विहित नमुन्यातील अर्ज व ऑनलाईन पद्धतीने ई-मेल द्वारे आणि इतर पदांकरिता ऑनलाईन अर्ज  मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३ जागा
वाहतूक व्यवस्थापक, सचिव, आर्थिक सल्लागार, उपसभापती आणि मुख्य लेखा अधिकारी पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदानुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता (उपसभापती[email protected]

अर्ज सादर करण्याचा पत्ता (उपसभापती)सचिव (पीएचआरडी), नौवहन मंत्रालय, कक्ष क्र. ४२७, परिवहन भवन-१, संसद पथ, नवी दिल्ली, पिनकोड- ११०००१

अर्ज करण्याची शेवटची तारीख – इतर पदांकरिता  दिनांक ११ नोव्हेंबर २०२० व उपसभापती पदाकरिता  दिनांक ४  डिसेंबर २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

हे पण पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

हे पण पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.