भारतीय रबर उत्पादक रिसर्च असोसिएशनच्या आस्थापनेवर एकूण ३ जागा

भारतीय रबर उत्पादक रिसर्च असोसिएशन, ठाणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमून्यातील व ई-मेलद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३ जागा
संशोधन सहयोगी आणि कनिष्ठ संशोधन सहकारी पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीखदिनांक ६ फेब्रुवारी २०२३ पर्यंत ई-मेलद्वारे अर्ज करता येतील. 

ई-मेल पत्ता – director@irmra.org & hr@irmra.org

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});