इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन मध्ये पर्यवेक्षक पदांच्या ८५ जागा

इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन यांच्या आस्थापनेवरील पर्यवेक्षक (सुपरवायजर) पदांच्या एकूण ८५ जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांच्या थेट मुलाखती दिनांक १४, १६, १९, २१ आणि २४ ऑगस्ट २०१९ रोजी आयोजित करण्यात येत आहेत.

पर्यवेक्षक (आतिथ्य) पदाच्या एकूण ८५ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार बी.एस्सी. (हॉस्पिटॅलिटी & हॉटेल एडमिनिस्ट्रेशन) आणि १ वर्ष अनुभव धारक असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ जुलै २०१९ रोजी ३० वर्षांपेक्षा जास्त नसावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्ष सवलत.)

नोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही

फीस – नाही.

मुलाखतीची तारीख – ४, १६, १९, २१ आणि २४ ऑगस्ट २०१९ आहे.

मुलाखतीचे ठिकाण – रायपुर (छातीसगड), भुवनेश्वर (ओरिसा), विशाखापट्टनम (आंध्रप्रदेश), विजयवाडा (आंध्रप्रदेश) आणि हैदराबाद (तेलंगना)

अधिक महितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  अर्जाचा नमुना पाहा

 


Comments are closed.