इंडियन पोर्ट रेल आणि रोपवे कोर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांच्या ४ जागा

इंडियन पोर्ट रेल आणि रोपवे कोर्पोरेशन लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील किंवा ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

पदवीधर अभियांत्रिकी पदांच्या ४ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार भियांत्रिकी पदवी मध्ये सर्व वर्षे आणि सेमेस्टरच्या एकूण मध्ये किमान 60% (सामान्य श्रेणीतील उमेदवारांसाठी)

अर्ज करण्याची शेवटची तारीख  – दिनांक १७ जुलै  २०२० पर्यंत अर्ज करता येतील.

अर्ज सदर करण्याचा ई-मेल पत्ता[email protected]

अर्ज पाठविण्याचा पत्ता – व्यवस्थापकीय संचालक, इंडियन पोर्ट रेल ॲन्ड रोपवे कोर्पोरेशन लिमिटेड, ४ था मजला, निर्माण भवन, मुंबई पोर्ट ट्रस्ट बिल्डिंग, एम. पी. रोड, माझगाव (ई), मुंबई, पिनकोड– 400010

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.