प्लाझ्मा संशोधन संस्था यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ८१ जागा
प्लाझ्मा संशोधन संस्था, गांधीनगर (गुजरात) यांच्या आस्थापनेवरील प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक पदांच्या ८१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
वैज्ञानिक सहाय्यक पदांच्या ८१ जागा
प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
वेतनश्रेणी – उमेदवाराला प्रतिमाह २००००/- रुपये मानधन मिळेल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १७ जानेवारी २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.