भारतीय रेल्वे आस्थापनेवर विविध पॅरामेडिकल पदांच्या ४३४ जागा
भारतीय रेल्वेच्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध पॅरामेडिकल पदांच्या एकूण ४३४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
पॅरामेडिकल पदांच्या ४३४ जागा
नर्सिंग सुपरिटेंडेंट, डायलिसिस टेक्निशियन, हेल्थ/ मलेरिया इंस्पेक्टर (ग्रेड-II), फार्मासिस्ट, रेडिओग्राफर एक्स-रे टेक्निशियन, ईसीजी टेक्निशियन आणि लॅब असिस्टंट (ग्रेड-II) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ८ सप्टेंबर २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!
I wanted to this job
नियमित अपडेटसाठी व्हाट्सअप चॅनेल Follow करा > https://whatsapp.com/channel/0029VaPQyBBDDmFXLk8CU826