भारतीय संरक्षण मंत्रालयाच्या अधिनस्त नौदलात विविध पदांच्या एकूण १७ जागा

भारतीय नौदलातील कार्यकारी शाखा (क्रीडा आणि कायदा) आणि तांत्रिक शाखा (नेव्हल कन्स्ट्रक्टर)- जून २०२१ कोर्स सुरु होणाऱ्या अभ्यासक्रमांसाठी उपलब्ध असलेल्या १७ जागा करिता प्रवेश देण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

शैक्षणिक पात्रता – सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २९ जानेवारी ते ७ फेब्रुवारी व १० ते १८ फेब्रुवारी २०२१ पदांनुसार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांच्या एकूण ६५०६ जागा

>> पोलीस शिपाई रिक्त पदांच्या ५२९७ जागा भरण्यास सरकारची मंजुरी

>> भारतीय रिजर्व बँक यांच्या आस्थापनेवर अधिकारी  पदांच्या ३२२ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.