भारतीय संरक्षण मंत्रालयाच्या अधिनस्त नौदलात विविध पदांच्या एकूण ४ जागा
भारत सरकाराच्या संरक्षण मंत्रालयाच्या अधिनस्त असलेल्या भारतीय नौदलात विविध तांत्रिक पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध तांत्रिक पदांच्या एकूण ४ जागा
इंजिन ड्रायव्हर (II), इंजिन ड्राइव्हर आणि ग्रीसर पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान दहावी परीक्षा उत्तीर्ण व प्रथम श्रेणी इंजिन चालक प्रमाणपत्र धारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय किमान १८ वर्ष ते कमल २५ वर्ष दरम्यान असावे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २२ ऑगस्ट २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन चीफ, {फॉर स्टाफ ऑफिसर (सिव्हिलियन रिक्रूटमेंट सेल)}, मुख्यालय दक्षिणी नौदल कमांड, कोची, पिनकोड-४८२००४
पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…
पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Nice