भारतीय सैन्याच्या नौदलात गट-ड संवर्गातील विविध पदांच्या एकूण १४ जागा

भारत सरकारच्या संरक्षण विभागाच्या अधिनस्त असलेल्या नौदलात सफाईवाला, कीटक नियंत्रण कर्मचारी, कुक आणि फायर इंजिन चालक पदांच्या एकूण १४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख १५ सप्टेंबर २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा     अर्ज नमुना

 


Comments are closed.