भारतीय तटरक्षक दलाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २५ जागा

भारतीय तटरक्षक दल (INDIAN COAST GUARD) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २३ जागा
स्टोअर कीपर ग्रेड II, इंजिन ड्रायव्हर, ड्रॉट्समन, सिव्हिलियन मोटर, ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर (सामान्य ग्रेड), फोर्कलिफ्ट ऑपरेटर, वेल्डर (कुशल), लस्कर, एमटीएस (शिपाई), एमटीएस (स्वीपर) आणि अकुशल कामगार पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ४ सप्टेंबर २०२३ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.  

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कमांडर, कोस्ट गार्ड रिजन (पश्चिम), वरळी ‘सी’ फेस पोस्ट ऑफिस, वरळी कॉलनी, मुंबई, पिनकोड- ४०००३०

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});