सैन्य दलातील पदवीधर अभ्यासक्रम प्रवेशांकरिता एकूण ३७९ जागा
भारतीय सैन्य दल अंतर्गत पदवीधर कोर्स अंतर्गत ६६ वी SSC (टेक-मेन) आणि ६६वी SSC (टेक-महिला) संरक्षण कर्मचार्यांसाठी शॉर्ट सर्व्हिस कमिशन (SSC) कोर्स- २०२६ करिता एकूण ३७९ उमेदवारांची निवड करण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
पदवीधर अभ्यासक्रम करिता ३७९ जागा
६६वी SSC (टेक-मेन) आणि ६६वी SSC (टेक-महिला) संरक्षण कर्मचार्यांसाठी शॉर्ट सर्व्हिस कमिशन (SSC) कोर्स- २०२६ च्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १४ ऑगस्ट २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!