भारतीय सैन्य दलात तांत्रिक प्रवेश योजना अंतर्गत पशुवैद्यकीय पदांच्या जागा

भारतीय सैन्य दलात लघु सेवा आयोग यांच्या आस्थापनेवर पशुवैद्यकीय पदांच्या रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

पशुवैद्यकीय पदांच्या रिक्त जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता[email protected]

अर्ज पाठविण्याचा पत्ता –  महानिदेशालय, पशु चिकित्सा सेवा, क्वार्टर मास्टर जनरल शाखा, एकीकृत मुख्यालय, संरक्षण मंतरल्य (थल सेना), पश्चिम खंड-३, आर के पूरम, नवी दिल्ली,पिनकोड-११००६६

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० डिसेंबर २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

पहा >> जिल्ह्यानिहाय जाहिराती येथे पाहा…

पहा >> NMK अप्लिकेशन डाऊनलोड करा…

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

4 Comments
  1. narayan dahiphale says

    Nice

  2. Durgesh Suryawanshi says

    Very nice App

  3. Durgesh Suryawanshi says

    Application is very nice

  4. Milind Bhendarkar says

    NMK Is Very Nice app

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});