भारतीय डाक विभाग (आंध्रप्रदेश) मध्ये ग्रामीण डाक सेवक पदांच्या २७०७ जागा

भारतीय डाक विभागाच्या आंध्रप्रदेश सर्कल मध्ये ग्रामीण डाक सेवक पदांच्या एकूण २७०७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ नोव्हेंबर २०१९ आहे.

ग्रामीण डाक सेवक पदांच्या २७०७ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डामधून किमान इय्यता दहावी उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा – खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे वय १८ ते ४० वर्षादरम्यान असावे. (इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ४३ वर्ष आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी  ४५ वर्ष आहे.

परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागास/ आर्थिक मागास प्रवर्गातील उमेदवारांकरिता १००/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १४ नोव्हेंबर २०१९ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});