केंद्र सरकार आयकर विभागाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ४८ जागा
भारत सरकार यांच्या आयकर विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
स्टेनोग्राफर पदांच्या ४८ जागा
स्टेनोग्राफर (ग्रेड-I) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
नोकरीचे ठिकाण – सदर पदाकरिता संपूर्ण भारतातील कोणत्याही आयकर कार्यालयात पोस्ट केले जाऊ शकते.
अर्ज सादर करण्याचा पत्ता – आयकर आयुक्त कार्यालय (प्रशासन आणि टीपीएस), कोलकाता, आयकर भवन, पी-7, चौरंगी स्क्वेअर, कोलकाता, पिनकोड- 700069
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १९ एप्रिल २०२५ पर्यंत पोहचतील अशा बेताने पाठवावेत.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!