पुणे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी मध्ये एकूण ४४ जागा

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४४ जागा 
प्रोजेक्ट सायंटिस्ट -III, प्रोजेक्ट सायंटिस्ट -II, प्रोजेक्ट सायंटिस्ट -I, प्रोजेक्ट असोसिएट-I, प्रोजेक्ट असोसिएट-II पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ४ ऑगस्ट २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.