गोवा येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ११ जागा
भारतीय तंत्रज्ञान संस्था, गोवा यांच्या आस्थापनेवरील विवीध पदांच्या एकूण ११ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ११ जागा
कुलसचिव, कनिष्ठ अधीक्षक, कनिष्ठ सहाय्यक, अधीक्षक अभियंता आणि तांत्रिक अधीक्षक (रसायनशास्त्र) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० जून २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.