गोवा येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थामध्ये विविध पदांच्या एकूण १७ जागा

भारतीय तंत्रज्ञान संस्था, गोवा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १७ जागा
कुलसचिव, उपअधीक्षक अभियंता, वरिष्ठ तांत्रिक अधिकारी, सहायक निबंधक, विद्यार्थी समुपदेशक, उपकार्यकारी अभियंता, तांत्रिक अधीक्षक (भौतिकशास्त्र), तांत्रिक अधीक्षक (सीएसई), कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक (सीएसई), कनिष्ठ प्रशासकीय सहाय्यक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ जुलै २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});