दिल्ली येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ४५ जागा
भारतीय तंत्रज्ञान संस्था, दिल्ली (IIT) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ४५ जागा
कनिष्ठ तांत्रिक अधीक्षक, सहाय्यक सुरक्षा अधिकारी, काळजीवाहू, कनिष्ठ अधीक्षक (प्रकाशन), वरिष्ठ मेकॅनिक / वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक, ग्रंथालय माहिती सहाय्यक, वरिष्ठ प्रयोगशाळेतील सहाय्यक आणि कनिष्ठ सहाय्यक (लेखा) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची तारीख – दिनांक १ ऑगस्ट २०२० पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २४ ऑगस्ट २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…
पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.