मुंबई येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १६ जागा
भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १६ जागा
प्रकल्प संशोधन सहाय्यक, वरिष्ठ प्रकल्प तांत्रिक सहाय्यक, प्रकल्प सॉफ्टवेअर अभियंता, वरिष्ठ प्रकल्प सॉफ्टवेयर अभियंता, वरिष्ठ प्रकल्प सहाय्यक, सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक, कनिष्ठ संशोधन सहकारी, वरिष्ठ प्रकल्प कार्यकारी अधिकारी, कार्यकारी अधिकारी पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १, १९ व २४ सप्टेंबर २०२० पदांनुसार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…
पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.