भारतीय तंत्रज्ञान (मुंबई) संस्थेत (IIT) विविध पदांच्या एकूण ५६ जागा

भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई (IIT) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५६ जागा
कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (मराठी), तांत्रिक अधीक्षक, प्राथमिक शिक्षक (इयत्ता १) -इंग्रजी, कनिष्ठ प्रशासकीय सहाय्यक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १३ जून २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

 

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});