मुंबई भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १२ जागा
भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आहेत.
विविध पदांच्या एकूण १२ जागा
प्रकल्प अभियंता, प्रकल्प संशोधन सहयोगी, प्रकल्प संशोधन सहाय्यक, वरिष्ठ संशोधन फेलो, वरिष्ठ. प्रकल्प तांत्रिक सहाय्यक आणि वरिष्ठ प्रकल्प संशोधन शास्त्रज्ञ पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ५, १५ आणि २४ डिसेंबर २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.