भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था मध्ये विविध पदांच्या एकूण ३ जागा
भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने ई-मेल द्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ३ जागा
रिसर्च असोसिएट व वरिष्ठ संशोधन फेलो पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – रिसर्च असोसिएट पदाकरिता [email protected] व वरिष्ठ संशोधन फेलो पदाकरिता [email protected] या ई-मेल पत्त्यावर अर्ज पाठवावेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ६ व ११ डिसेंबर २०२० पर्यंत पदांनुसार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
>> भारतीय स्टेट बँकेच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ८५०० जागा
>> इंडियन ऑईल कार्पोरेशनच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या ४३६ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.