मुंबईच्या आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्थेत विविध पदांच्या एकूण ४ जागा

आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील व ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४ जागा
मुख्य प्रशासकीय अधिकारी, वरिष्ठ ग्रंथालय आणि माहिती सहाय्यक, उच्च विभाग लिपिक आणि ग्रंथालय लिपिक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २२ जानेवारी २०२२ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –  आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था, गोवंडी स्टेशन रोड, देवनार, मुंबई, पिनकोड- ४०००८८

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.