इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (जम्मू) विविध पदांच्या २७ जागा

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, जम्मू (IIM) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २७ जागा
मुख्य प्रशासकीय अधिकारी (CAO), प्रकल्प अभियंता सह इस्टेट अधिकारी, मुख्य कार्यक्रम अधिकारी (शैक्षणिक), उपप्रणाली व्यवस्थापक, प्रशासकीय अधिकारी, कार्यक्रम अधिकारी (व्यवसाय विकास), आंतरराष्ट्रीय संबंध अधिकारी, अनुपालन अधिकारी (लेखा आणि लेखापरीक्षण), प्रशासकीय अधिकारी, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी (कार्यक्रम), सहाय्यक आंतरराष्ट्रीय संबंध अधिकारी, सहाय्यक प्लेसमेंट अधिकारी, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी (विद्यार्थी व्यवहार), सहाय्यक कार्यक्रम अधिकारी (शैक्षणिक), सहाय्यक लेखा अधिकारी, सहाय्यक प्रवेश अधिकारी, ग्राफिक डिझायनर, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ प्रणाली व्यवस्थापक, कार्यकारी – लेखा, वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

व्हॉट्सअप जॉईन करा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});