इंदिरा गांधी राष्ट्रीय केंद्र यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८ जागा
इंदिरा गांधी राष्ट्रीय केंद्र, नवी दिल्ली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ८ जागा
परियोजना प्रबंधक, परियोजना सहयोगी, सामग्री लेखक, ग्राफिक डिजाइनर, परियोजना सहायक आणि कार्यालय सहायक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ११ जून २०२१ पर्यंत ई-मेलद्वारे अर्ज करता येतील.
अर्ज करण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]
> मुंबई रेल्वे विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या ३५९१ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.