केंद्र सरकारच्या (मुंबई) टाकसाळ मध्ये विविध पदांच्या एकूण ६५ जागा

भारत सरकारच्या मुंबई येथील सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (टाकसाळ) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ६५ जागा
ज्युनियर टेक्निशियन (फिटर, टर्नर, अटेंडंट ऑपरेटर केमिकल प्लांट, मोल्डर, हीट ट्रीटमेंट, फाउंड्रीमन/ फर्नेसमन, लोहार, वेल्डर, सुतार), कनिष्ठ कार्यालय सहाय्यक आणि कनिष्ठ बुलियन सहाय्यक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ जुलै २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.