दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ७७२ जागा

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (नागपूर) विभागाच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ७७२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्ताधारक असणाऱ्या उमेदवारांच्येया थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी  पदांच्या ७७२ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची  शेवटची तारीख – दिनांक ७ जुलै २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.