सांगली जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या २६ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य विभाग, सांगली यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण २६ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

वैद्यकीय अधिकारी पदांच्या २६ जागा

शैक्षणिक पात्रताशैक्षणिक पात्रता – उमेदवाराने  एमबीबीएस  अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.

मुलाखतीची तारीख – महिन्याच्या प्रत्येक सोमवारी मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता –  जाहिरातीत दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवावेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.