भारतीय चिकित्सा अनुसंधान परिषदेत वैज्ञानिक (ब) पदांच्या एकूण १४१ जागा

भारतीय चिकित्सा अनुसंधान परिषद यांच्या आस्थापनेवरील वैज्ञानिक (गट-ब) पदांच्या एकूण १४१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

वैज्ञानिक पदांच्या १४१ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार एमबीआय/ एनएमसी द्वारा मान्यता प्राप्त एमबीबीएस पदवी धारक असावा.

फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी २०००/- रुपये आहे तसेच आरक्षित प्रवर्गातील उमेदवारासाठी १५००/- रुपये आहे.

वयोमर्यादा  उमेदवाराचे वय ३५ वर्षापेक्षा जास्त नसावे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २ ऑक्टोबर २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Leave A Reply

Your email address will not be published.