भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ८० जागा
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद, नवी दिल्ली यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक (गट-ब/ स्तर-६) पदाच्या एकूण ८० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
सहाय्यक पदांच्या एकूण ८० जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३ डिसेंबर २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
हे पण पहा >> जिल्ह्यानिहाय जाहिराती येथे पाहा…
हे पण पहा >> NMK अप्लिकेशन डाऊनलोड करा…
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.