वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात विविध पदांच्या ८ जागा

भारतीय कृषि अनुसंधान परिषद (ICAR) यांच्या अधिनस्त असलेल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील (ऑफलाईन)/ ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण जागा
रिसर्च असोसिएट, आयटी प्रोफेशनल, सिनियर रिसर्च फेलो आणि यंग प्रोफेशनल (II) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २६ जून २०२५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज  पाठविण्याचा पत्ता –  प्रभारी अधिकारी, कृषी हवामानशास्त्रावरील एआयसीआरपी, व्हीएनएमव्हीके, परभणी

ई-मेल पत्ता – pbn.aicrpam@gmail.com, dakhorekk@vnmkv.ac.in

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Leave A Reply

Your email address will not be published.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});