आयबीपीएस यांच्यामार्फत प्रोबेशनरी ऑफिसर पदांच्या ५२०८ जागा
बँकिंग कार्मिक निवड संस्था (IBPS) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५२०८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ५२०८ जागा
प्रोबेशनरी ऑफिसर/ मॅनेजमेंट ट्रेनी पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २१ जुलै २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!