नागपूर भारतीय खाण ब्युरो यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ४ जागा

भारतीय खाण ब्युरो, नागपूर यांच्या आस्थापनेवरील अधीक्षक खाण भूवैज्ञानिक पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

अधीक्षक खाण भूवैज्ञानिक पदांच्या ४ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २९ सप्टेंबर २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – खाण नियंत्रक (पी & सी), दुसरा मजला, भारतीय खाण विभाग, इंदिरा भवन, सिव्हिल लाईन्स, नागपूरपिनकोड- ४४०००१

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.