केंद्रीय गुप्तचर विभाग (IB) मध्ये विविध पदांच्या एकूण ४९८७ जागा

भारत सरकारच्या गृह मंत्रालय अधिनस्त असलेल्या केंद्रीय गुप्तचर विभाग (IB) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४९८७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४९८७ जागा
सुरक्षा सहाय्यक आणि कार्यकारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने कुठल्याही शाखेची पदवी किंवा समकक्ष पात्रता धारण केलेली असावी.

वयोमर्यादा – उमेदवारांचे वय दिनांक १७ ऑगस्ट २०२५ रोजी १८ ते २७ वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे.

अर्ज करण्याची तारीख – दिनांक १८ ऑगस्ट २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

व्हॉट्सअप जॉईन करा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

2 Comments
  1. Sandesh navnath sutar says

    Mejar

    1. NMK says

      नियमित अपडेटसाठी व्हाट्सअप चॅनेल Follow करा > https://whatsapp.com/channel/0029VaPQyBBDDmFXLk8CU826

Leave A Reply

Your email address will not be published.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});