हिंदुस्थान उर्वरक-रसायनच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १०८ जागा
हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन लिमिटेड (HURL) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १०८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १०८ जागा
व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, वरिष्ठ अभियंता, अभियंता, कनिष्ठ अभियंता सहाय्यक, अतिरिक्त मुख्य व्यवस्थापकपदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ६ मे २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.