नॉर्थर्न कमांड हेड क्वार्टर यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ४२ जागा

 भारतीय सैन्य दलाच्या नॉर्थर्न कमांड हेड क्वार्टर, पठाणकोट क्षेत्राच्या अंतर्गत विविध पदांच्या ४२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४२ जागा
 सिव्हिलियन मोटार ड्रायव्हर, मोटार मेकॅनिक, फायरमन, कामगार आणि सुतार पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची तारीख – दिनांक ११ जून २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Reception Centre (Recruitment Cell), 5471 ASC Battalion (MT), Near Barlani Mandir Opposite SD College, Pathankot Cantt, Punjab, Pincode- 145001

>> डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर मध्ये विविध पदांच्या १०९९ जागा

>> बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सामान्य अधिकारी पदांच्या १५० जागा

>> हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन विविध पदांच्या २३९ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.