लातूर व निलंगा आयुर्विमा (LIC) शाखेत ‘विमा एजंट’ पदांच्या एकूण ४७ जागा 

 भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) यांच्या लातूर व निलंगा शाखेकरिता नवीन ‘एजंट्स’ ची ऑनलाईन पद्धतीने नेमणूक करावयाची आहे. दहावी/ बारावी शिकलेले उमेदवार हे काम कमिशन बेसिसवर पार्टटाईम/ फुलटाईम पद्धतीने करू शकता. याकरीता केवळ लातूर जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या गृहिणी, नौकरदार, निवृत्त व्यक्ती, पिग्मी एजंट्स, व्यापारी, बँक कर्मचारी, कंपनी कर्मचारी, शिक्षक, व्हेटरनरी डॉक्टर, सेवा धारक, विद्यार्थी आणि बेरोजगार सहभागी होऊ शकतात. त्यासाठी इच्छुकांनी आपले नांव, पत्ता आणि शिक्षण टाकून 7744036990 या नंबरवर व्हाट्सप/ मेसेज करणे आवश्यक आहे.

जाहीरात

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.