सैन्य सेवा लष्करी तुकडी कार्यक्षेत्र मुख्यालयात विविध पदांच्या एकूण १५ जागा

भारत सरकारच्या संरक्षण मात्रालाय अधिनस्त सैन्य सेवा लष्करी तुकडी अंतर्गत कार्यक्षेत्र मुख्यालयाच्या आस्थापनेवरील चालक, कामगार, फायरमन पदांच्या एकूण १५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख १२ सप्टेंबर २०१९ आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  अधिकृत वेबसाईट

 


Comments are closed.