त्वरित हेल्पर पाहिजेत By NMK पुणे -सातारा रोडवरील शिवापूर जवळ असलेल्या प्लास्टिक कॅब बनविणाऱ्या कंपनीत हेल्पर पदांच्या जागा त्वरित भरणे असून राहण्याची सोय कंपनीत होऊ शकेल. पगार ९००० ते ९५०० मिळेल. NMK टेलिग्राम चॅनल जॉईन करा Share
Comments are closed.