गुजरात मेट्रो रेल कॉर्पोरेशन (जीएमआरसी) मध्ये विविध पदांच्या १३५ जागा
गुजरात मेट्रो रेल कॉर्पोरेशन यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १३५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १३५ जागा
चीफ जनरल मॅनेजर / जनरल मॅनेजर, अपर जनरल मॅनेजर, जॉइंट जनरल मॅनेजर, सीनियर डेप्युटी जनरल मॅनेजर, डिप्टी जनरल मॅनेजर, मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर, वरिष्ठ अभियंता आणि सर्व्हेअर पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २१ एप्रिल २०२० पर्यंत अर्ज करता येईल.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.