रायगड जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानात विविध पदांच्या एकूण ४९ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान, अलिबाग-रायगड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४९ जागा
वैद्यकीय अधिकारी, औषधनिर्माता आणि वैद्यकीय अधिकारी (आयुष) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक ७ ते ९ एप्रिल २०२० रोजी मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – जिल्हा रुग्णालय प्रशिक्षण केंद्र, जिल्हा रुग्णालय, अलिबाग (रायगड)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.