कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १०२ जागा

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, कल्याण यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १०२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येऊन थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १०२ जागा
वैद्यकीय अधिकारी, निवासी वैद्यकीय अधिकारी आणि स्टाफ नर्स पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक २ ते ६ एप्रिल २०२० रोजी मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – मा. आयुक्त महोदय यांचे कार्यालय, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, शंकरराव चौक, कल्याण (प.)

ई-मेल पत्ता – kdmcgad@gmail.com

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

शुद्धिपत्रक

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.