भारतीय मध्य रेल्वे (मुंबई) यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १८८ जागा

भारतीय रेल्वेच्या मध्य (मुंबई) रेल्वे विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १८८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक  असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १८८ जागा
स्टाफ नर्स, हेल्थ इंस्पेक्टर, फार्मासिस्ट, हॉस्पिटल अटेंडंट, हाऊस कीपिंग असिस्टंट आणि डॉक्टर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

ई-मेल पत्ता[email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ६ एप्रिल २०२० पर्यंत अर्ज करता येतील.

कॉन्फरन्स व्हाट्सएप कॉल मुलाखतीची तारीख – दिनांक ९ एप्रिल २०२० रोजी कॉन्फरन्स व्हाट्सएप कॉल मुलाखतीकरिता हजर राहावे.

व्हाट्सएप नं. – 8828119500

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा १

जाहिरात पाहा २

आपल्या  मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.