महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विभाग संस्था यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १३ जागा

महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विभाग संस्थेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १३ जागा
सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता/ उप अभियंता पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –वित्तीय नियंत्रक तथा उपसचिव (मु.मं.ग्रा.स.यो./प्र.मं.ग्रा.स.यो.),  ग्राम विकास विभाग, ५वा मजला, बांधकाम भवन, मर्झबान पथ, फोर्ट, मुंबई, पिनकोड- ४००००१

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २८ जानेवारी २०२१ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांच्या ६५०६ जागा

>> माझगाव डॉक शिपबिल्डर्स मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या ४१० जागा

>> केंद्रीय गुप्तचर विभागात विविध पदांच्या एकूण २००० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

1 Comment
  1. Chaitali dashrath Ghodmare says

    Nice

Comments are closed.