गोवा लोकसेवा आयोगामार्फत राज्य प्रशासनात विविध पदांच्या एकूण १० जागा

गोवा लोकसेवा आयोगामार्फत गोवा राज्य प्रशासनाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १० जागा
सहायक प्राध्यापक, प्राध्यापक, कनिष्ठ सल्लागार प्राचार्य आणि नागरी निबंधक-कम-उप निबंधक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

वेतनश्रेणी – उमेदवाराला प्रतिमाह  १५,०००/-  रुपये ते ६७,०००/- रुपये मानधन मिळेल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २३ ऑक्टोबर २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

हे पण पाहा >> स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत कनिष्ठ अभियंता पदांच्या जागा

हे पण पाहा >> भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये विविध पदांच्या १३७१ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.