सार्वजनिक आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण ४५ जागा
महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य आस्थापनेवरील वैधकीय अधिकारी (गट- अ/ ब ) पदांच्या एकूण ४५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
शैक्षणिक पात्रता – उमेदवार एम.बी.बी.एस. आणि पदव्युत्तर पदवीधर असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ५८ पेक्षा जास्त नसावे.
नोकरीचे ठिकाण – अहमदनगर
मुलाखत तारीख – १९ जुलै २०१९ आहे.
मुलाखतीचा पत्ता – जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
Comments are closed.